हिवाळ्यात चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी

काय तुम्हाला पण चेहऱ्याची काळजी घेण्यास प्रॉब्लम होतो ? तर चिंता नको आज आपण पाहणार आहोत की तुम्ही हिवाळ्यात चेहऱ्याची काळजी कशी घेऊ शकतात.

सर्वांना सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्याची काळजी घ्यावी लगते आणि जर हिवाळा असेल तर ते खूपच कठीण, जर तुम्ही पण विचार करत असाल की तुमचा चेहरा सुद्धा सुंदर दिसावा तर हा लेख जरूर वाचा.  
हिवाळ्यात चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी
हिवाळ्यात चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी

हिवाळ्यात चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी ?

जर तुम्हाला हिवाळ्यात सकाळी लवकर उठण्याची सवय असेल तर तुम्ही अनुभवलं असेल की वातावरणातील आर्द्रतेमुळे तुमच्या चेहऱ्यावरील त्वचा कोरडी होते. याकरणामुळे तुमचा चेहरा खूपच ख़राब दिसु लागतो. यामुळे तुम्हाला त्वचेची काळजी घेणे खूपच आवश्यक असते.

त्वचेची निगा 

थांडीमधे त्वचेची निगा ठेवणे खुप महत्वाचे असते त्वचेची निगा ठेवण्यासाठी तुम्ही खलील गोष्टी करू शकतात.
१. रात्री झोपताना आपला चेहरा झाकून झोपने.
२. सकाळी लवकर उठत आसल तर तोंडाला कपड़ा बांधने .
३. अंघोळ नेहमी गरम पाण्याने करावी.
४. सकाळी सूर्यप्रकाशामधे बसने.
५. अंघोळ करताना साबनाचा उपयोग कमी करने.
६. अंघोळ करताना त्वचा घासु नये. 
७. त्वचा कोरडी पडली असेल तर त्या जागेवर थोड़े तेल लावावे.
८. कमीत कमी ३ ते ४ लीटर पाणी दररोज प्या. 

हे पण वाचा - भाऊबीज का साजरी केली जाते ?शरीराची काळजी 

हिवाळ्यात शरीराला जास्त उर्जेची गरज भासते त्यामुळे आपल्या आहारात पालेभाज्या तसेच मोसंबी, काकडी यांचा समावेश करावा. आपल्या नाखांची आणि केसांची काळजी घेणे खुप महत्वाचे आहे.

मुख्या  म्हणजे हिवाळ्यात शरीराला गरम ठेवणे खुप खुप महत्वाचे असते. शरीराला गरम ठेवण्यासाठी तुम्ही गरम कपड्यांचा तसेच शेकोटीचा सहारा घेऊ शकतात.

हिवाळ्यात या गोष्टी जरूर कराव्यात

१. दररोज १ तास व्यायाम करावा. 
२. दररोज योग करावा.
३. दररोज सूर्यनमस्कार करावा.
४. जेवण वेळेवर करावे.
५. जेवनामधे पालेभाज्यांचा समावेश असावा.
६. सकाळच्या ताज्या हवेत फेरफटका मारवा. 
Previous
Next Post »