New Year 2020 Messages and Wish in Marathi

Happy New Year 2020 : Are you finding new year wish message in Marathi language then you are at right place. Here we are providing best happy new year wishes SMS, Message for your whats app and Instagram.



Everyone wants to send new year wish message to family members, relatives and Friends. Also girls wants to send message to her boyfriend and Boy wants to send messages to his girlfriend don't wary here we have gathered many happy new year 2020 messages, wishes, SMS which you can share through whats app, Instgram and Facebook.

हे पण वाचा -

Birthday Wishes in Marathi


New Year 2020 Messages and Wish in Marathi 


New Year 2020 Messages and Wish in Marathi
Happy new year SMS and Wishes in Marathi

 नवीन वर्षात पदार्पण करताना 
खूप मोठे ध्येय गाठायचे आहे 
काहीतरी नवीन करायचे आहे 
त्यासाठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 
Happy New Year २०२०



नवीन वर्षा मध्ये नवीन ध्येय गाठायचे 
मागच्या वर्षी काय केलं हे विसरायचे 
नवीन मार्ग तुमचा वाट पाहत आहे 
काहीतरी नवीन करायचे आहे 
त्यासाठी येणाऱ्या नवीन वर्षाच्या 
तुम्हाला भरभरून शुभेच्छा


नवीन ध्यास नवीन विचार
खूप अडचणी करायच्या आहेत पार
त्यासाठी नवीन वर्षाच्या लक्ष लक्ष
शुभेच्छा


New Year 2020 Messages and Wish in Marathi
Happy new year SMS and Wishes in Marathi

झालेल्या चुका विसरून जा 
आपला माणूस म्हणून सोडून द्या 
चला करूया नवीन सुरुवात 
नवीन वर्ष आपले वाट पाहत आहे 
त्यासाठी येणाऱ्या नवीन वर्षाच्या 
तुम्हला लक्ष लक्ष शुभेच्छा   

New Year 2020 Messages and Wish in Marathi

Happy New Year in Marathi


New Year 2020 Messages in Marathi

मागचे एक वर्ष कसे गेले हे कळले नाही आणि आपण आज नवीन वर्षाचे स्वागत (New Year 2020 Messages) करायला जात आहोत. हे नवीन वर्ष आपणासाठी नवीन अशा घेऊन येत आहे काही तरी करण्याची काहीतरी शिकण्याची तर चला या नवीन वर्षाचे स्वागत करूया. New Year 2020 in Marathi 










New Year 2020 Wish in Marathi


संपूर्ण जगामध्ये नवीन वर्षाचे स्वागत हे खुप आनंदाच्या वातावरणात केले जाते तसेच भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुद्धा नवीन वर्षाचे आगमन हे खूप आनंदाच्या वातावरणामध्ये केले जाते. तसे पाहता भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या राजांमध्ये भाषा वेगळी आहे. आपले राहणीमान, खाद्यपदार्थ, कपडे हे सुद्धा खूप इंगळे आहे. तरीसुद्धा आपला असा एकाच देश असेल जिथे सर्व धर्माचे लोक सर्व सण साजरे करतो. तसेच New Year 2020 Wish in Marathi सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊन नवीन वर्षाची सुरुवात केलं जाते. 





Happy New Year 2020 Messages and Wish in Marathi




Previous
Next Post »