सकाळी लवकर उठण्यासाठी वापरा या सोप्या 5 Tips

तुम्ही पण सकाळी उशिरा उठता का? जसे आपण ऐकले आहे कि सकाळी उशिरा उठणे हि सवय वाईट आहे. आपल्या आई वडिलांनी नेहमी सकाळी लवकर उठण्यास सांगितले आहे तरी आपल्याकडून लवकर उठणे शक्य नाही अशातच आज आम्ही तुम्हला सकाळी लवकर उठण्यासाठी काही भन्नाट टिप्स सांगणार आहोत ज्या तुम्हला नक्कीच सकाळी लवकर उठण्यास मदत करतील.
Waking up early in marathi
Waking up early in marathi

‘लवकर निजे,लवकर उठे त्याला आयु-आरोग्य लाभे’ हि म्हण सर्वांनीच ऐकली असेल त्यामागील कारण सुद्धा योग्य आहे कि जर आपण लवकर झोपून सकाळी लवकर उठून दिवसाची सुरवात करतो तर आपल्याला दिवस सुद्धा चांगला आनांदीत जातो. 


सकाळी सर्वांनाच लवकर उठायचे असते पण ते आपल्याकडून शक्य होत नाही यामागील खूप कारण असू शकतात पण या tips च्या मदतीने तुम्ही सकाळी लवकर उठू शकतात.

सकाळी लवकर उठण्यासाठी वापरा या सोप्या 8 Tips

  1. रात्री वेळेवर झोपणे - जर आपण सर्वात मोठे उशिरा उठण्याचे कारण पहिले तर ते रात्री वेळेवर न झोपणे हे असते. जर तुम्ही रात्री वेळेवर झोपलात तर तुमची झोप लवकर पूर्ण होईल आणि तुम्ही सकाळी लवकर उठू शकतात.
  2. उशिरा पर्यँत जागणे टाळावे - आजच्या स्मार्टफोन च्या जगात मोबाइलच्या अतिवापरामुळे रात्री जगण्याची सवय लोक्कांना लागली आहे. रात्री उशिरा पर्यँत जगल्यामुळे तुमची झोप पूर्ण होत नाही आणि तुम्हला सकाळी उठणे कठीण होऊन जात. 
  3. झोपताना अलार्म लावा - जर सकाळी वेळेवर जाग येत नसेल तर रात्री झोपताना अलार्म लावा. जेणेकरून तुम्हला वेळेवर उठण्यासाठी मदत होईल. 
  4. अलार्म दूर ठेवा - जर तुम्ही अलार्म दूर ठेवला तर त्याला बंद करण्यासाठी तुम्हला जास्त कष्ट घ्यावे लागतील आणि तुम्हला पटकन जाग येईल.
  5. दुपारी झोपणे टाळावे - जर तुम्ही दुपारी झोपत असाल तर त्यामुळे तुम्हाला रात्री लवकर झोप येत नाही. त्यामुळे दुपारी झोपणे नेहमी टाळावे.
हे वाचा - दररोज दही खाण्याचे फायदे
Waking up early in Marathi

शेवटचे शब्द -  जर तुम्ही पण सकाळी लवकर उठू इच्छिता तर हे जरूर करून पहा. आणि तुम्हला हे आर्टिकल कसे वाटले कंमेंट करून नक्की कळवा. तुमच्या व्हाट्सअँप वर सुद्धा share करा.Previous
Next Post »