DRDO Recruitment of 1817 Vacancies For 10th 12th and Diploma Candidates

DRDO Recruitment of 1817 Vacancies For 10th 12th and Diploma - जे विध्यर्थी १०वी वर नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली बातमी आहे. DEFENCE RESEARCH & DEVELOPMENT ORGANISATION (DRDO) यांच्या मार्फत तब्बल १८१७ विविध पदांसाठी भरती निघाली आहे. तरी आपण हि माहिती इच्छुक candidates पर्यंत पोहचावी. DRDO हे MINISTRY OF DEFENCE, GOVERNMENT OF INDIA यांच्या अंतर्गत काम करते. हि नोकरी सेंट्रल गव्हर्नमेंट कडून असल्यामुळे हि एक सुवर्ण संधी आहे. 


DRDO Recruitment ENTRY TEST: 2019-20/MTS
DRDO Recruitment ENTRY TEST: 2019-20/MTSपरीक्षेचे नाव / Name Of Exam
DRDO ENTRY TEST: 2019-20/MTS

पदाचे नाव / Post Name 
Multi Tasking Staff (MTS)वेतन / Pay Scale 
(Rs 18000-56900) as per 7th CPC आणि इतर सरकारी benefits/allowances मिळतील.

पदांची संख्या / No of Post
शैक्षणिक पात्रता / Education Qualification
10th Class pass 10वी पास किंवा कोणत्याही शाखेतून ITI झाला असावा. ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी तुमचा result मिळणे आवश्यक आहे.

1492 Job Vacancies in Delhi Metro

अनुभव / Experience
कोणत्याही प्रकारच्या अनुभवाची गरज नाही. वय Age / Limit
अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय हे १८ ते २५ या वयोगटात असावे. Cast मधील व्यक्तींसाठी relaxation आहे त्यासाठी खाली दिलेले Official Notification वाचावे.

निवड प्रक्रिया / Selection Process
या पदांकरिता २ परीक्षा घेण्यात येतील जर तुम्ही (Tier १) १ली परीक्षा उत्तीर्ण झाला तर तुम्हाला (Tier २) २री परीक्षा देता येईल.
दोन्ही पेपर हे MCQ असतील. या दोन्ही पेपर मध्ये कोणतीही Negative Marking नाही.


अर्ज करण्यासाठी फी / Application Fee
या परीक्षेसाठी फी रु १०० एवढी आहे. अधिक माहितीसाठी official Notification वाचा.


अर्ज करण्याची अंतिम तारीख / Last Date For Application


Previous
Next Post »