Fishpond in Marathi - गमंतीदार मराठी शेले पागोटे (Shele Pagote)

Fishpond in Marathi - गमंतीदार मराठी शेले पागोटे (Shele Pagote)


Fishpond in Marathi
Fishpond in Marathi 


१. बनपावला लावतात मस्का
भाऊना बघून पोरीना लागतो ठस्का..

२. Chinese वाले खातात मन्चुरिअन सुप.....
पोरी म्हणतात ...बघा माझ्या बबड्याचे गोंडस रूप ...

३. लॉकडाउन मधे बंद आहे बियर व्हिस्कि रम....
सगळ्या पोरी म्हणत्यात माझा बबड्या किती ग हँडसम 

४. वुहानमध्ये आला कोरोना झाले सगळे Quarantine,भाऊंचा फोटो पाहून पोरी म्हणतात "Will u be my Valentine" 
Shele Pagote

५. ताजमहाल पेक्षा फेमस भाऊंची😅😘🥰 आदा. .... पोरींच काय भाऊन वर 😎😎म्हाताऱ्या पण फिदा😂


६. कालचीच चड्डी आज उलटी करून घालतो...
तरीपण भाऊ आपला ऐटीत चालतो...

७. संपत आली जवानी...
तरी भाऊ म्हणतात.. हमारी अधुरी कहाणी..🔥 
Fishpond in Marathi

८. "पतंग उडवायला लागतो मांजा....
भाऊंच्या आठवणीत पोरी मारतात गांजा.😂"

९. भाई ने घातला गॉगल, आणि पोरी झाल्या पागल🔥


१०. कोर्टात judge बोलता order, order,
लावा भावाला माझ्या  Johnson's baby powder😂 
Shele Pagote

११. 2 किलो बर्फ हंड्यात टाकून हंडा भर पाणी केला गार..
पोरी भाऊचा फोटो बघून करतात हातावर सपासपा ब्लेडने वार..🔥🤣

१२. गावात असते प्रत्येक घराला अंगण
गावात असते प्रत्येक घराला अंगण,
भाऊला पाहून पोरी म्हणतात
हाच धुईन माझ्या पोराचं ढुंगण😂 
Fishpond in Marathi

१३. गावातल्या बेवड्या ला १० रुपयांची पाजली
भावाचा फोटो बघून मिया खलिफा पण लाजली.🥰😍

१४. # चहाच्या_घोटाला_ आणी_मीत्राच् या # फोटोला_आपला_ नेहमीच_LIKE # असतो # चला_बाजू_व्ह ा_भावाचा_फोटो # आलाय_आधीच_उशीर_झालाय >>>>>>> # वाजव_रे ...<<# धीना_धीन_धा -


१५. किती पोरींचा वॉलपेपर आहे हा.. हीच ती स्टाईल, हीच ती अदा काय सांगशील ज्ञानदा, झालीस ना फिदा. 
Fishpond in Marathi

१६. पडला होता चेहेरा ओसाड लावलं गालावर चंदन 🔥🔥
भाऊंना पोरी फोन करून विचारतात 
तुझ्या लुंगीत हात घालू का रे कुंदन 💕💕
 Shele Pagote

हे पण वाचा -
Previous
Next Post »