Learn Doctor Language - क्या तुम्हाला माहित आहे का ? डॉक्टर काय लिहतात ? कारण डॉक्टर काय लिहतात हे त्यांनाच आणि मेडिकल मधील व्यक्तीस समजते. तर आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कि नक्की डॉक्टर त्यांच्या भाषेमध्ये गोळ्या कशा लिहतात?
![]() |
Learn Doctor Language |
जाणून घ्या डॉक्टरांची भाषा
तुम्ही डॉक्टर कडे जातात का ? मुळातच असा प्रश्न मी विचारणार नाही कारण या जगात अशे खूप कमी बोटावर मोजण्याइतपत लोक भेटतील जे डॉक्टर कडे गेले नाहीत. डॉक्टर कडे गेल्यावर त्यांनी कागदावर गोळ्या लिहून दिलेल्या कधी वाचण्याचा प्रयत्न केला असेल पण काही समजल का?
तर चिंता नको आज आपण पाहणार आहोत कि डॉक्टरांनी लिहलेले कसे ओळखावे.
सर्वप्रथम डॉक्टरांनी लिहलेल्या गोळ्या त्या गोळ्यावरील पॅकेट वरून नावावरून समजू शकतो परंतु त्या गोळ्या कधी केव्हा कश्या खायच्या या विषयी बऱ्याच लोक्कांमध्ये संभ्रम असतो. तर कागदावरील गोळ्या समोर लिहलेल्या नावावरून ती गोळी केव्हा घ्यायची ठरलेले असते.
AC - जेवणा अगोदर
PC - जेवणा नंतर
OD - दिवसातून एकदा
BD/BDS - दिवसातून दोन वेळा
TD/TDS - दिवसातून तीन वेळा
QD/QDS - दिवसातून चार वेळा
SOS - गरज असेल तर
TAB - टॅबलेट
CAP - कॅप्सूल
AMP - इंजेकशन द्वारे
Ad Lib - गरज असेल तेवढच घ्यावे
G or Gm - ग्राम
Gtt - ड्रॉप्स
H - ...... तास नंतर
Mg - मिली ग्राम
MI - मिली लिटर
PO - तोंडा द्वारे
अशाप्रकारे तुम्ही जाणून घेऊ शकतात कि डॉक्टर काय लिहतात. तुम्हला तुमच्या वयक्तिक जीवनात सुद्धा याचा उपयोग होईल.
तुम्हला हि पोस्ट कशी वाटली खाली कंमेंट करून जरूर कळवा आणि हि खूप महत्वाची माहिती तुमच्या मित्रांबरोबर सुद्धा share करा.
हे पण वाचा
सकाळी लवकर उठण्यासाठी वापरा या सोप्या 5 Tips
हिवाळ्यात गुळाचा चहा पिल्याने होतात हे फायदे
जाणून घ्या मध खाल्ल्याने होतात हे फायदे
हिवाळ्यात पायाला पडणाऱ्या भेगा कशा ठीक कराव्या?
दररोज दही खाण्याचे फायदे
अशाप्रकारे तुम्ही जाणून घेऊ शकतात कि डॉक्टर काय लिहतात. तुम्हला तुमच्या वयक्तिक जीवनात सुद्धा याचा उपयोग होईल.
तुम्हला हि पोस्ट कशी वाटली खाली कंमेंट करून जरूर कळवा आणि हि खूप महत्वाची माहिती तुमच्या मित्रांबरोबर सुद्धा share करा.
ConversionConversion EmoticonEmoticon