Top Marathi blog in India बेस्ट मराठी ब्लॉग

नमस्कार स्वागत आहे आपले आज आपण पाहणार आहोत की Top Marathi blog in India बेस्ट मराठी ब्लॉग, तर या पोस्ट मधे आम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत की तुम्ही मराठी मधे कोणते बेस्ट ब्लॉग वाचू शकतात.

सर्वप्रथम खूप लोकांना माहित नसेल कि ब्लॉग (Blog) म्हणजे काय असते?

Top Marathi blog in India
Top Marathi blog in India 

ब्लॉग (Blog) म्हणजे काय?


ब्लॉग म्हणजे इंटरेनेट वर अशी जागा असते जिथे तुम्हाला एखाद्या विषया बद्दल खूप खोलवर माहिती मिळू शकते. जे ब्लॉग तुम्हला Google मध्ये एखादी माहिती शोधल्यावर मिळू शकतात.

तर ब्लॉग (Blog) आणि वेबसाइट (Website) यांच्यामध्ये खूप मोठा असा फरक नसतो. तसे पाहता दोन्ही ठिकाणी तुम्हला एखाद्या विषया बद्दल माहिती दिली जाते.

जर आपण पाहिलं तर वेबसाईट(Website) एकदा बनवली तर तुम्हला तिथे दररोज पोस्ट किंवा लेख लिहावे लागत नाहीत. परंतु तोच तुम्ही जर ब्लॉग (Blog) बनवला तर तुम्हला तिथे दररोज माहिती पोस्ट च्या किंवा लेख च्या स्वरूपात टाकावी लागते.

तसेच आपण पाहणार आहोत कि मराठीमध्ये कोणते असे खूप चांगले ब्लॉग आहेत जे तुम्हला वाचायला आवडतील तर चला पाहूया Top Marathi blog in India बेस्ट मराठी ब्लॉग कोणते आहेत.

Top Marathi blog in India बेस्ट मराठी ब्लॉग


१. Marathi Tech


जसे की आपण टेकनॉलॉजिच्या युगात राहत आहोत. दररोज आपल्याला नवीन नवीन टेकनॉलॉजि पाहायला मिळतात. जर आपण सुद्धा टेकनॉलॉजि विषयी आपल्या भाषेमध्ये माहिती वाचू इच्छित असाल तर Marathi Tech हा मराठी ब्लॉग तुम्हला अतिशय सुंदर माहिती देत असतो.

तसे पाहत हा Marathi Tech हा ब्लॉग चे संपादक : सूरज बागल असून लेखक : स्वप्निल भोईटे आहेत.

२. पु.ल. प्रेम


काही लोकांना वाचनाची खूप आवड असते, तर आपल्याला माहित आहे कि पु.ल.देशपांडे यांची लिखाणाची जादू तर अशात जर तुम्हला पु.ल देशपांडे यांचे लिखाण वाचायचे असेल तर तुम्ही पु.ल.प्रेम या मराठी ब्लॉग ला नक्की भेट देऊ शकता.

३. मोसम

जर तुम्हला मराठी कथा, कविता, लोकांना आलेले अनुभव मराठीतून वाचायला आवडत असतील तर नक्की तुम्ही मोसम या मराठी ब्लॉग ला भेट द्या.

३. Dream Big


काही वाचकांना एकाच जागेवर सर्व माहिती हवी असते. त्यासाठी मराठीमध्ये सर्व प्रकारची माहिती Technology, Politics, Social, Business etc. यांची माहिती तुम्हला Dream Big या मराठी ब्लॉग वर मिळेल.

हा ब्लॉग डॉ. युराज परदेशी चालवतात. तर तुम्ही नक्की भेट देऊ शकता.

४. TechVarta


जर तुमच्या टेकनॉलॉजी, सोसिअल मीडिया, संगणक, मार्केट मध्ये येणारे गॅजेट तसेच चालू घडामोडी यांच्या विषयी माहिती तुम्हला या ब्लॉग वर मिळते.

५. देवा तुझ्या द्वारी आलो


मित्रांनो जर तुम्हला मराठी मध्ये आपले आराध्य दैवत असलेल्या गणेशाची सर्व माहिती हवी असेल तर नक्की तुम्ही देवा तुझ्या द्वारी आलो या मराठी ब्लॉग ला भेट द्या. 

६. मराठी कविता संग्रह

खूप वाचकांना मराठी कविता वाचायला आवडतात. त्यासाठी तुमच्यासाठी सर्व विषयांवर मराठी कविता या मराठी कविता संग्रह या मराठी ब्लॉग वर उपलब्ध आहेत. तर तुम्ही नक्की भेट द्या.

मित्रांनो आम्ही इथे Top Marathi blog in India बेस्ट मराठी ब्लॉग विषयी माहिती दिली आहे. आपणास हि माहिती कशी वाटली कंमेंट करून नक्की कळवा धन्यवाद.

टीप - जर तुमचा पण मराठी ब्लॉग असेल आणि तुम्हला पण इथे तुमच्या ब्लॉग च नाव यावं आस वाटत असेल तर नक्की shubhangikadus99@gmail.com वर आमच्याशी संपर्क साधावा.
Previous
Next Post »