जाणून घ्या मोबाईल चे फायदे आणि तोटे | Advantage and Disadvantage of Mobile in Marathi

जाणून घ्या मोबाईल चे फायदे आणि तोटे 


जसे कि आपल्याला माहित आहे जुन्या काळी नातेवाईकांशी संपर्क साधायचा असेल तर काही महिन्यांचा कालावधी लागत असे. त्यावेळी खूप जलद अशी कोणतीच सेवा नव्हती त्यामुळे पत्र पाठवल्याशिवाय पर्याय नव्हता. पत्र व्यवहार करणे सुद्धा एवढे सोपं नव्हतं कारण सर्वानाच लिहता वाचता येत नव्हते.
Advantage and disadvantage of mobile
Advantage and disadvantage of mobile 

कालांतराने दूरसंचार क्षेत्रात सुद्धा क्रांती होत गेली आणि संपर्क करण्यासाठी नवनवीन गोष्टी येऊ लागल्या. त्यांपैकीच एक गोष्ट म्हणजे मोबाईल फोन ज्याला आत्ताच्या भाषेत स्मार्टफोन smartphone असे म्हटले जाते. 

Advantage and Disadvantage of Mobile Phone in marathi 


या मोबाईल च्या जमान्यात लोक खूप जवळ आल्यासारखी झाली आहेत. आपण कोणत्याही नातेवाईकाला अगदी क्षणात फोन लावून खुशाली विचारू शकतो. एवढेच नाही तर आत्ता विडिओ कॉल Video call करून सुद्धा खुशाली विचारण्याची नवीन पद्धत आली आहे. 


मोबाईल द्वारे जगातील प्रत्येक गोष्ट तुम्ही घरबसल्या अगदी काही सेकंदात करू शकतात. आजकालची मोबाईल फोन सुद्धा Computer  सारखी कामे करू शकतात. 

तुमच्या फोन चे बिल भरण्यापासून ते तुम्हला खरेदी करण्यापर्यत सर्व कामे तुम्ही घरबसल्या स्मार्टफोन चा वापर करून करू शकतात. 

एवढी सर्व चांगली कामे जर स्मार्टफोन करू शकतो तर त्याचा तोटा कसा असू शकतो? 
तर आज आपण या लेखातून हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कि मोबाईल च्या अतिवापरामुळे आपल्या शरीरावर काय दुष्परिणाम होऊ शकतात? त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. 


मोबाईल वापरण्याचे फायदे Advantage of Mobile Phone in marathi 


1. मोबाईल च्या वापरामुळे काही क्षणात आपण जगातील कोणत्याही कोपऱ्यात बसलेल्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतो. 

2. इंटरनेट च्या जगात स्मार्टफोन द्वारे आपण कोणतीही गोष्ट घरबसल्या विकत घेऊ शकतो. 

3. आज आपण बस, रेल्वे तसेच अगदी विमानांची तिकीट सुद्धा मोबाईल फोन वरूनच बुक करू शकतो. 

4. विडिओ कॉल मुळे खूप उद्योगधंद्यांची कामे सुद्धा 
ऑनलाईन पद्धतीनेच होऊ लागली आहेत. 

5. आता तर आपण कोणत्याही दुकानात जाऊन ऑनलाईन पद्धतीने पैसे देऊ शकतो. हे सुद्धा आपण आपल्या मोबाईल ने करू शकतो. 

ज्याप्रमाणे मोबाईल चे फायदे आहेत तसेच त्याचा जास्त वापर केल्यावर सुद्धा त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात.


मोबाईल चे तोटे Disadvantage of Mobile Phone in marathi 


1. मोबाईल च्या अतिवापरामुळे डोळ्यांची दृष्टी कमी होऊ लागते. 

2. पाच वर्षाखालील मुलांना मोबाईल फोन देऊ नये, मोबाईल च्या स्क्रीनमुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो. 

3. मोबाईल फोन च्या रेडिएशनमुळे पर्यावरणाची सुद्धा हानी होत असते. 

4. स्मार्टफोन च्या अतिवापरामुळे मानसिक आजार होण्याची शक्यता सुद्धा असते. 

अशाप्रकारे जर तुम्ही मोबाईल च्या वापरावर कंट्रोल नाही ठेवला तर तुम्हला सुद्धा भविष्यात अश्या समस्या येऊ शकतात. 


तुम्हला ही मोबाईल वापरण्याचे फायदे आणि तोटा माहिती कशी वाटली कंमेंट मध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन माहिती वाचण्यासाठी आमच्या वेबसाईट ला नक्की भेट देत जा. 

People also Search

Mobile nibandh in marathi

Mobile tote marathi

Mobile information in marathi

Mobile se fayde

Mobile shap ki vardan essay in marathi language

Advantages and disadvantages of mobile in marathi

Mobile chi atmakatha in marathi

Mobile che upyog in marathi


Previous
Next Post »