Interview Questions of Sainik School In Marathi
Interview Questions of Sainik School In Marathi
१. तुमची माहिती सांगा?
२. तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे?
३. तुम्हाला Army मध्ये का यायचे आहे?
४. तुम्हाला सैनिक शाळेविषयी काय माहिती आहे?
५. तुम्ही कोठून आला आहात?
६. तुमच्या गावा विषयी किंवा शहराविषयी सांगा?
७. तिथे कोणत्या भाषा बोलल्या जातात?
८. तुमचं ध्येय काय आहे?
९. याच सैनिक school मध्ये का प्रवेश हवा आहे?
१०. तुम्ही तुमच्या पलकांशिवय राहू शकता का?
११. तुम्ही तुमच्या नावाचा अर्थ सांगू शकता?
१२. तुम्ही कोणत्या गोष्टी चांगल्या प्रकारे करू शकतात?
१३. तुमची दुर्बलता weekness काय आहे?
१४. तुम्ही अगोदर कोणत्या शाळेत शिकत होतात?
१५. तुम्ही तुमच्या weekness सुधारण्यासाठी कसा प्रयत्न करतात?
१६. तुमचे आवडते शिक्षक कोण आहेत?
१७. तुमचं आवडता विषय कोणता आहे?
१८. तुमचा आवडता खेळ कोणता आहे?
१९. तुमचा छंद सांगा?
२०. तुम्ही सकाळी किती वाजता उठता?
२१. तुम्ही तुमच्या वडीलांविषयी सांगू शकता?
२२. तुम्हाला सैन्यात जाण्यासाठी कोण प्रो्साहन देत?
२३. तुमच्या घराशिवय तुम्ही बाहेर राहू शकतात का?
२४. भारतातील सगळ्यात मोठा प्रोबेलम काय आहे?
२५. तुमच्यासाठी आदर्श व्यक्ती कोण आहेत?
Interview Questions of Sainik School In Marathi
ConversionConversion EmoticonEmoticon