जाणून घ्या हळदीचे औषधी गुणधर्म | Benefits of Turmeric in Marathi

Turmeric information in Marathi - हळद हा एक भारतीय आहारातील प्रमुख घटक आहे. भारतीय सर्वच जेवणामध्ये हळदीचा खुप प्रमाणात वापर केला जातो. 

Turmeric information in Marathi

हळद ही एक औषधी गुणधर्म असणार घटक असल्यामुळे त्याचा उपयोग जास्त प्रमाणत केला जातो. तसाच हळदीमुळे जेवणाला रंग येण्यास तसेच चव येण्यास मदत होते. Benefits of Turmeric in Marathi 


हळदीचे औषधी गुणधर्म | Benefits of Turmeric in Marathi 

१. हळदीचे पाणी दररोज प्यायलाने रक्त गोठत नाही आणि रक्त शुद्ध व साफ होण्यास मदत होते.

२. शरीरामध्ये थकवा जाणवत असेल तर हळद घातलेला काढा उकळून प्यायल्यास थकवा कमी होण्यास मदत होते.

३. हळदीचे सेवन आहारात केल्यामुळे शरीरात पित्त वज्ञास मदत होते आणि आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. हळदीचे औषधी गुणधर्म


४. एखादी नाजूक जखम झाली असेल तर हळदीचा लेप जखमेवर लावल्यावर जखम भरण्यास मदत होते.

५. एखाद्या जागी मार लागल्यावर हळदीचा लेप लावला तर सूज कमी होण्यास तसेच वेदना कमी होण्यास मदत होते.

६. हळदीचा उपयोग सौदर्य वाढवण्यासाठी सुधा केला जातो.


७. हळद आणि बेसन एकत्र करून त्याचा लेप चेहऱ्याव लावला तर चेहरा उजळण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

८. चेहऱ्यावरील डाग किंवा मुरूम कमी करण्यासाठी सुध्दा हळदीचा उपयोग होतो.

९. गरम पाण्यात हळद, लिंबू आणि मध टाकून प्यायल्याने शरीर शुद्ध होण्यास मदत होते.

Related searches

Halad lagwad information in marathi.
Haldi chi mahiti.

हळदीचेऔषधी गुणधर्म

Haldiche upyog in marathi.
Turmeric powder in marathi.
Haldi samarambh in marathi language.
Amba haldi use in marathi.


 
Previous
Next Post »