Egale information in Marathi - नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आरोग्य मराठी ब्लॉग वर तर आपण पाहणार आहोत गरुड या पक्षाची माहिती मराठी मध्ये तर तुम्ही या लेखाला नक्की शेवट पर्यंत वाचा. Essay on Egale Birds
गरुड पक्षी माहिती मराठी Egale Information in Marathi
१. गरुड हा शिकारी पक्षी असून तो साधारणपणे जंगल तसेच रानावनात आढळून येतो.
२. तसे पाहता जगामध्ये गरुड या पक्षाचे अनेक जातो आढळून येतात. तर आफ्रिकी मस्त्य गरुड, नेपाळी गरुड, पहाडी गरुड, समुद्र गरुड या काही प्रमुख जाती जगामध्ये आढळून येतात.
३. प्रामुख्याने शिकारी पक्षामध्ये गरुड हा पक्षी आकाराने मोठा पक्षी असून त्याचे सर्वसाधारण आकारमान हे १०० सेंटिमीटर तेवढे असते तर त्याचे वजन हे ९ किलो येवढे असू शकते.
४. हा पक्षी शिकारी पक्षी असून त्याची चोच खूप मोठी असते आणि बळकट सुध्दा असते. या मोठ्या चोचीचा वापर करून हा पक्षी मांस फोडून खाऊ शकतो.
५. गरुडाचे डोळे हे खूप तीक्ष्ण असतात त्यामुळे त्यांची नजर चांगली असून त्यांना दूर ची शिकार करणे सोपे होते.
६. गरुड या पक्षाचे प्रमुख खाद्य पाहता हे पक्षी प्रामुख्याने ससे, खारी या प्रकारची शिकार करतात. तर समुद्री गरुड हे मासे हे खाद्य खातात.
७. गरुड हे पक्षी त्यांचे घरटे हे काट्या कुपाट्या पासून बनवतात. तर त्यांची घरटी ही उंच ठिकाणी तसेच उंच झाडांवर असतात.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्ही आम्हला कॉमेंट करून नक्की करा .
ConversionConversion EmoticonEmoticon