जगामध्ये व्हाट्सअँप झाले बंद !
जगामध्ये व्हाट्सअँप झाले बंद - हो मित्रांनो स्वागत आहे तुमचे मी जे बोलत आहे ते खरे आहे. शुक्रवारी रात्री संपूर्ण जगामध्ये व्हाट्सअँप फेसबुक आणि इंस्टाग्राम झाले होते बंद, तब्बल एक तास हे सर्वर बॅड होते.
WhatsApp Instagram Facebook Services Down for Users
अशाप्रकारे व्हाट्सअँप चे सर्वर बंद असल्यामुळे कोणीही कोणालाही कसल्याच प्रकारे Massage पाठवू शकत नव्हता. काही वापरकर्ते तर असेही सांगत होते कि ते व्हाट्सअँप वेब हि सुविधा सुद्धा वापरू शकत नव्हते.
परंतु हि परिस्थिती खूप वेळ अशी राहिली नाही. फेसबुक तसेच व्हाट्सअँप इंस्टग्राम च्या इंजिनिर्स ने काही तासामध्ये सर्वर पुन्हा चालू केले. त्यामुळे सर्व वापरकर्ते पुन्हा त्यांचे खाते वापरू शकत आहेत.
असा प्रॉब्लेम काही महिन्यापूर्वी जगातील सर्वात मोठी कंपनी समजणाऱ्या गूगल मध्ये सुद्धा आला होता. त्यावेळी वापरकर्ते YouTube चा वापर करू शकत नव्हते परंतु आपल्या इंजिनिर्स च्या मदतीने गूगल ने पुन्हा त्यांचे सर्वर चालू केले.
WhatsApp Instagram Facebook Services Down for Users
ConversionConversion EmoticonEmoticon