नमस्कार वाचकांनो आज तुम्हला ज्या पक्षाविषयी माहित दिली जाणार आहे त्याबद्दल तुम्हला काही गोष्टी माहित असतील. तर मित्रांनो आज आपण बोलणार आहोत कावळा या पक्षाविषयी माहिती तर चला पाहूया कावळा या पक्षाविषयी माहित मराठी.
Crow Information in Marathi कावळा माहिती मराठी
- कावळा या पक्षाचा रंग हा काळा असतो आणि तो माणसाच्या रहदारीमध्ये राहणार पक्षी आहे.
- कावळ्याची चोच हि थोडी फिकट काळ्या रंगाची असते तसेच तो आपल्या चोचीने शिकार करतो
- तसेच या पक्षाचा आकारमान हे १७ इंच (४२ सेंटीमीटर) इतके असते.त्याचा आकार हा लहान असल्यामुळे कावळा खूप दूर पर्यंत भरारी घेऊ शकतो.
- प्रामुख्याने कावळा हा भारतात आढळून येतो पण भारत सोडून नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका या ठिकाणी सुद्धा कावळा आढळून येतो. Crow Information in Marathi
- भारतामध्ये कावळ्याच्या सुमारे चार वेगवेगळ्या जाती पाहायला मिळतात.
- कावळ्याचे प्रमुख खाद्य हे अन्न धान्य , भात, भाजी, तसेच शेतातील उंदीर आणि किटके असे असते.
- कावळ्याचा आवाज हा काव काव आस असतो.
- या पक्षाचा मानेचा भाग हा राखाडी असतो आणि बाकी संपूर्ण शरीर काळे असते.
Crow Information in Marathi कावळा माहिती मराठी
ConversionConversion EmoticonEmoticon