मखाना म्हणजे काय? । Makhana in Marathi । मखाना आरोग्यदायी फायदे

 Makhana in Marathi | makhana meaning in marathi | मखाने म्हणजे काय | what is makhana in marathi | makhana benefits in marathi : आजकाल तुम्ही खूप लोकांच्या तोंडातून मखाना बद्दल ऐकलं असेल. जे लोक आरोग्याविषयी खूप जागरूक आहेत ते तर दररोज आहारामध्ये मखाना असायला हवा असा सल्ला देताना पाहायला मिळतात. परंतु विषय असा आहे कि आपल्यापैकी खूप कमी व्यक्तींना मखाना म्हणजे काय? (Makhana in Marathi) आणि मखाना खाण्याचे आरोग्यदायी फायदे काय असतात याबद्दल माहिती नसते. त्यामुळे आपण या लेख मध्ये मखाना बद्दल सर्व माहिती पाहणार आहोत.

Makhana in Marathi
Makhana in Marathi

मखाना म्हणजे काय? - Makhana in Marathi

खूप लोक मखानाला कमळाचे बी असे बोलतात, परंतु मखाना हे कमळाचे बी नसून कमळासारखी पाण्यामध्ये येणारी एक जलपर्णी वनस्पती आहे. याचे पीक सुद्धा पाण्यामध्ये कमळाच्या वनस्पती प्रमाणे असते. 

खूप लोकांनी तर मखाना काय असते हे पहिले सुद्धा नसेल त्यामुळे हे कसे खाल्ले जाते याबद्दल सुद्धा खूप लोकांना माहित नसेल.

परंतु काही हेल्थ कॉन्शियस लोक आपल्या दैनंदिन आहारामध्ये याचा खूप वापर करताना पाहायला मिळतात. याचे कारण असे आहे कि मखण्याचे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. 

ज्याप्रमाणे आपल्याकडे गहू, ज्वारी, बाजरी अशी शेती केली जाते तशीच या माखण्याची सुद्धा शेती केली जाते. भारतामध्ये अशी भरून राज्य आहेत जिथे मखण्याची शेती केली जाती. सांगायची झाली तर भारतातील जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, बिहार, मिझोराम यापैकी काही राज्य आहेत जिथे मखण्याची शेती केली जाते.

मखानाला मराठी मध्ये मखने असेही म्हणतात. या मखानेच वापर करून खूप चांगले आणि चविष्ट पदार्थ सुद्धा बनवले जातात. जसे कि गोड पदार्थ, नमकीन आणि साखर विरहित खीर त्यांपैकीच काही पदार्थ आहेत. चला तर या मखाना बद्दल अजून माहिती जाणून घेऊया.

मखानाचे फायदे - Benefits of makhana in Marathi

तसे पाहता मखाना हि जलपणी वनस्पती आहे, परंतु याचे सेवन केले तर आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. आपण मखानाचे आरोग्यदायी फायदे (benefits of makhana in Marathi) याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.

Makhana in Marathi
Makhana in Marathi


उच्च रक्तदाबापासून आराम मिळतो 

ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा आजार आहेत त्यांच्यासाठी मखाना हे खूप फायदेशीर आहे. उच्च रक्तदाबाचा आजार असणाऱ्या व्यक्तींना दररोज याचा उपयोग आहारामध्ये करणे खूप चांगले आहे. ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा आजार आहे त्यांना याचा कसा फायदा आहे, तर मखाना मध्ये मॅग्नीशियमचे प्रमाण जास्त असते आणि 
 उच्च रक्तदाबाचा आजार असणाऱ्या व्यक्तीने मॅग्नीशियमचे सेवन करणे खूप गरजेचे असते. यामुळेच उच्च रक्तदाबाची समस्या असणाऱ्या रुग्णांनी याचे सेवन करणे खूप गुणकारी आहे. 

हाडे मजबूत होण्यास मदत होते 

ज्या व्यक्तींची हाडे दुखत असतात त्यांच्यासाठी मखाना खूप गुणकारी आहे. मखाना मध्ये कॅल्शियम चे प्रमाण अधिक असते त्यामुळे ज्या व्यक्तींची हाडे दुखतात त्यांनी याचे सेवन नक्की करावे. याचे सेवन सकाळी रिकाम्यापोटी करणे फायदेशीर ठरते. हाडांच्या संबंधित अनेक आजारांसाठी मखाना खूप फायदेशीर आहे. 

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते

ज्या व्यक्तींना साखरेचा तर असतो त्यांच्यासाठी मखाना हे खूप चांगले आहे. सकाळी रिकाम्या पोटी मखाना खाल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मदत होते

काही व्यक्तींना शरीरातील उष्णतेचा खूप असतो, अशा व्यक्तींसाठी मखाना खूप गुणकारी आहे. मखाना मध्ये शरीराला थंड ठेवण्याचे गुणधर्म असतात त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मखाना चे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. 

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे 

जास्त प्रमाणात भूक लागणे आणि जास्त प्रमाणात जेवण करणे यामुळे काही व्यक्ती लठ्ठ पणाचे शिकार झाले असतात, परंतु मखाना चे सेवन केल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. यामध्ये वजन कमी करण्याचे गुणधर्म असतात त्यामुळे सकाळी रिकाम्यापोटी मखाना खाल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

मखाना किंमत - Makhana price in Marathi 

तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने मखाना खरेदी करू शकतात. आपण जर मखाना किंमतीचा विचार केला तर ब्रँड नुसार तुम्हाला मखाना वेगवेगळ्या किमतीला मिळू शकतो. जर आपण साधारण किंमत पहिली तर ६००रु ते ११००रु किलो अशा दरामध्ये चांगल्या आणि उत्तम पद्धतीचा मखाना तुम्हाला मिळू शकतो. 

तर मित्रहो आपण या लेखत मखाना बद्दल संपूर्ण माहिती (Makhana in Marathi) खूप सध्या सोप्या शब्दांमध्ये पहिली आहे तसेच याचे अनेक आरोग्यदायी फायदे (benefits of makhana in Marathi) आपण या लेखात पहिले आहे. तुम्ही हा लेख वाचला याबद्दल तुमचे धन्यवाद आणि तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला खाली कॉमेंट करून नक्की कळवा. 

हे पण वाचा 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या