नमस्कार मंडळी या विडिओ मध्ये आपण साड्यांचे सुंदर कलेक्शन पाहणार आहोत. साड्यांवर सध्या ३५ ते ८० टक्के एवढे डिस्काउंट मिळत आहेत. पाचव्या साडीवर तब्बल ८०% एवढे डिस्काउंट मिळत आहेत. साड्या अतिशय सुंदर असून तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात नेसण्यासाठी यांचा वापर करू शकतात. तर आपण पाहूया पहिली साडी
पहिली साडी
पहिली साडी हि बनारसी सिल्क साडी असून हि साडी तुम्हला ब्लाउज पीससह मिळते. या गुलाबी साडीमध्ये सॉफ्ट लिची सिल्क या मटेरियल चा वापर केला असून हि साडी दिसण्यास अतिशय सुंदर आहे. या साडीवर जरीचे विणकाम केलेले आहे. तसेच साडीच्या पदरावर फुलांचे विणकाम केलेले आहे. या साडीची लांबी हि ५.५ मीटर एवढी असून ब्लाउजची लांबी 0.80 मीटर आहे. या सुंदर साडीवर तुम्हला ८३% एवढे डिस्काउंट मिळत आहे. या साडीची किंमत ९९९ एवढी असून तुम्ही हि साडी ऍमेझॉन वरून विकत घेऊ शकतात.
५९९९
दुसरी साडी
दुसरी साडी हि बनारसी साडी असून यामध्ये बनारसी सिल्क या मटेरियल चा वापर केला आहे. या साडीची लांबी हि ६.३ मीटर आहे. हि साडी खूप सुंदर आणि आकर्षक आहे. या साडीचा वापर कोणत्याही कार्यक्रमामध्ये नेसण्यासाठी करता येऊ शकतो. पदराचा रंग राखाडी असून या साडीच्या पदरावर जरीचे वीणकाम केलेले आहे. सध्या हि साडी तुम्हला ७८% एवढ्या छान डिस्काउंट मध्ये ऍमेझॉन वर मिळत आहे. हि साडी तुम्ही ८९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.
३९९९
तिसरी साडी
तिसरी साडी हि एक नारंगी रंगाची सुंदर आणि सर्व महिलांवर शोभून दिसेल अशी साडी आहे. हि साडी बनवण्यासाठी आर्ट सिल्क या मटेरियल चा वापर केला आहे. जरीचा रंग सोनेरी असून यामुळे हि साडी खूपच शोभून दिसते. या साडीची लांबी ५.५ मीटर असून ब्लाउजची लांबी हि ०.८ मीटर एवढी देण्यात आली आहे. आज या साडीवर तब्बल ८५% एवढे भरगोस डिस्काउंट मिळत आहे. डिस्काउंट मुळे या साडीची किंमत खूपच कमी आहे ती म्हणजे ७३८ रुपये. हि साडी तुम्ही ऍमेझॉन वरून खरेदी करू शकतात.
४७९९
चौथी साडी
हि चौथी साडी खूप सुंदर असून हि सर्व महिलांवर शोभून दिसेल. जर तुम्ही एखाद्या कार्यक्रमामध्ये तसेच सणाच्या दिवशी सुंदर साडी नेसण्याची विचार करत असाल तर हि साडी तुमच्यासाठी सुंदर साडी आहे. हि साडी कांचीपुरम सिल्क पासून बनवण्यात आली आहे आणि या साडीमध्ये तुम्हला वेगवेगळे रंग पाहण्यास मिळतील. या साडीची लांबी हि ५.५ मीटर असून ब्लाउज पीसची लांबी हि ०.८ मीटर एवढी आहे. आता सध्या या साडीवर ८४% एवढे भरगोस डिस्काउंट मिळत आहे. तुम्ही हि साडी ऍमेझॉन वरून ९४९ रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.
५९९९
पाचवी साडी
पाचवी साडी ही कांजीवरम सिल्क साडी मऊ सिल्कची बनलेली आहे जी कांचीपुरम रेशीम म्हणून ओळखली जाते. हि साडी बनवण्यासाठी मजबूत आणि अधिक टिकाऊ फॅब्रिक चा वापर करण्यात आला आहे. या साडीच्या पदरावर सुंदर असे जरीचे काम केले आहे या मुळे साडी अधिकच सुंदर दिसते. या साडीची लांबी ५.५ मीटर एवढी आहे. हि साडी तुम्हला भरगोस डिस्काउंट म्हणजेच ८०% एवढ्या डिस्काउंट वर ऍमेझॉन वर मिळत आहे. ५५८० हि साडी तुम्ही १४१९ रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.
या सर्व साड्या तुम्हला भरगोस डिस्काउंट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत. या साड्या खरेदी करण्यासाठी तुम्ही discription मध्ये दिलेल्या लिंक वर जाऊन खरेदी करू शकतात.
अश्याच सुंदर आणि स्वस्त साड्यांच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशीच माहिती तुमच्यापर्यँत पोहचत राहील.
0 टिप्पण्या