१० वी बोर्ड परीक्षा २०२३ वेळापत्रक । SSC Board Exam Timetable 2023

 १० वी बोर्ड परीक्षा २०२३ वेळापत्रक । SSC Board Exam Timetable 2023- स्वागत आहे मित्रांनो तुमचे, जर तुम्ही सुद्धा दहावीला असाल तर तुम्हला सुद्धा तुमच्या १० वी बोर्ड परीक्षा २०२३ वेळापत्रक कधी  येणार आहे याची माहिती हवी असणार आहे. 

या पोस्ट मध्ये आपण १० वी बोर्ड परीक्षा २०२३ वेळापत्रक । SSC Board Exam Timetable 2023 बद्दल माहिती पाहणार आहोत. 

१० वी बोर्ड परीक्षा २०२३ वेळापत्रक । SSC Board Exam Timetable २०२३

तुम्हला माहित असेल कि तुमची बोर्ड परीक्षा हि २ मार्च ला सुरु होणार आहे. परंतु अजून दुसरे पेपर कधी आहे हे माहित नसेल. 

तर मित्रांनो तुम्हला संपूर्ण माहिती हि आपल्या youtube विडिओ मध्ये मिळेल. त्यामुळे तुम्ही हा विडिओ नक्की पहा. 
Maharashtra SSC 2023 Exam Dates

दिनांकवारवेळविषय
२ मार्च २०२३गुरुवार११ ते २मराठी
६ मार्च २०२३सोमवार११ ते २इंग्लिश
९ मार्च २०२३गुरुवार११ ते २हिंदी
१३ मार्च २०२३सोमवार११ ते १गणित भाग १ (बीजगणित)
१५ मार्च २०२३बुधवार११ ते १गणित भाग २ (भूमिती)
१७ मार्च २०२३शुक्रवार११ ते १विज्ञान भाग १
२० मार्च २०२३सोमवार११ ते १विज्ञान भाग २
२३ मार्च २०२३गुरुवार११ ते १इतिहास स.
२५ मार्च २०२३शनिवार११ ते १भूगोल

जर तुम्हला Maharashtra SSC 2023 Exam Dates डाउनलोड करायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या