मुका मार लागल्यावर घरगुती उपाय

मुका मार लागल्यावर घरगुती उपाय : मुका मारा म्हणजे त्वचेच्या आतील जखम होय. जरी हि जखम दिसुन येत नसेल तरी सुद्धा यामुळे होणाऱ्या वेदना खूप तीव्र स्वरूपाच्या असतात. यासाठी तुम्ही खाली दिलेले उपाय करू शकतात. 

घरामध्ये असणाऱ्या वस्तूंचा वापर करून तुम्ही मुका मार बरा करू शकतात. 

मुका मार लागल्यावर घरगुती उपाय 

मुका मार लागल्यावर घरगुती उपाय 

  • मुका मारावर तुम्ही बर्फ़ ने शेक देऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला अराम मिळू शकतो. 
  • जर घरामध्ये कोरफड चे झाड असल्यास त्याचा गर मुका मार असलेल्या जागी नक्की लावावा. यामुळे जखम लवकर बारू होऊ शकते.
  • कोरफड लावण्याने जखमेच्या जागेवर रक्ताच्या गुठळ्या होत नाहीत. 
  • मुका माराच्या ठिकाणी हळदीचा लेप लावण्याने जखम लवकर बारी होते. 

मुक्का मार बरा करणे

मुका मार लवकर बारा करण्यासाठी तुम्हाला चांगला आहार घेणे गरजेचे आहे. अंडी, मांस तसेच सोयाबीन, शेंगदाणे व गूळ हे पदार्थ खाल्ल्याने मुक्का मार बरा होण्यास मदत होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या